*शिक्षक भरती विशेष*
*पसंतिक्रम देण्यासाठी जाहिराती, त्यातील जागा व जागांची विषय व जातनिहाय विभागणी करण्यात आली आहे त्याचे हे महत्वाचे व्हिडिओ पाठवत आहे, *तसेच काही संस्था विषयी संपूर्ण माहिती कोठे कोठे शाखा आहेत* ,याचा पसंतिक्रमासाठी फायदा होईल
Preferences Unlock करण्यसाठी
✔ *PreferencesPrefere Assign & Lock,Lock OTP पूर्ण प्रोसेस अशी करा*
🔥 *Lock Preference* Print अशी काढा
✔ *PreferencePrefere Assign & Lock करण्याआधी या गोष्टी तुमच्या स्पष्ट पाहिजेत*
👇👇👇👇👇
✅ *आजपासून ते 30 तारखेपर्यंत आपण पोर्टलवर काय काय करू शकतो*
👍 *पसंतिक्रम Delet करण्यासाठी,
Application Details मध्ये कोणती माहिती भरण्याची आहे,
Apication Tab Active कसा करायचा ,
लोकप्रशासन विषयक माहिती,
& सर्वात महत्वाचे फक्त 5 मिनिटात preferences Generate & Download कशा पद्धतीने करायचे तेही मोबाइलवर यासाठी हा व्हिडिओ तुमची 100 % मदत करेल*
👍 pref .G & D करण्याआधी Application Details मध्ये कोणती माहिती काळजीपूर्वक भरायची
👍पोर्टलवरील नवीन FAQs
१)सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जागा ,विषयांनुसार विभागणी पहा-
२)SC, ST & ST pesa सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
३)VJA, NTC ,NTD, NTB, SBC च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
४)OBC, SEBC, EWS, OPEN, च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा विभागणी पहा -
५)पुणे जिल्ह्यातील माध्यमिक संस्थामधील गणित विज्ञान जागा पहा :-
६)पसंतिक्रम देताना या 2010 मधील चूका टाळाव्याच लागतील पहा -
७)TAIT पास किती उमेदवार तुमच्या गुणांच्या वर पहा -
८)रयत शिक्षण संस्था विणामुलाखाती सर्व 1-12 जागा विषयानुसार, जातनिहाय पहा
९)मुंबई महानगर पालिका इंग्लिश मध्यम जागा पहा ,विषय व जातनिहाय
१०)स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विषय,जात,1-12 पर्यंत,जाहिरात जागा विभागणी व संस्था कार्यक्षेत्र पहा
११)शिवाजी शिक्षण संस्था अमरावती जागा,जाहिरात कार्यक्षेत्र विस्तार पहा
१२)अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळ जाहिरात ,जागा ,विषय विभागणी कार्य क्षेत्र पहा
१३)डेक्कन शिक्षण संस्था पुणे जाहिरात,जागा ,शाळा कार्यक्षेत्र पहा
0 Comments